Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Non-Vegetarian Recipes for Lactating Mothers: Marathi

Related Videos (Marathi)

User Visit : 162

स्तनपान करवणाऱ्या मातांसाठी मांसाहारी पाककृती.
1. स्तनदा मातांमध्ये पोषणाचे महत्त्व.
     a स्तनपान करवण्याच्या दरम्यान पोषण आवश्यकता.
     b स्तनपान करवताना आवश्यक असलेली पोषकतत्त्वे.
     c गॅलेक्टोगोग्सबद्दलमहत्त्व.
     d स्तनपान देणाऱ्या मातांना मिळू शकणारे विविध गॅलेक्टोगॉग्स.

२. स्तनदा मातांसाठी मांसाहारी पाककृती -
     a शेवग्याची शेंग व कोंबडीचा रस्सा.
     b शेंगदाणा लसूण मसाल्यात बनवलेली कोंबडी.
     c नारळ घालून केलेला माश्याचा रस्सा.
     d अंडे व मिश्र भाजीचा रस्सा.
     e पालक व माश्याचा रस्सा.

Related Videos (Marathi)